अमळनेरात राष्ट्रवादी कार्यकर्ते आले टांग्यात बसून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:32+5:302021-07-07T04:21:32+5:30
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या इंधनवाढीच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला. डॉ. ...

अमळनेरात राष्ट्रवादी कार्यकर्ते आले टांग्यात बसून
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या इंधनवाढीच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा आणण्यात आला. डॉ. रामू पाटील टांग्यावर बसून प्रांत कार्यालयात मोर्चात सामील होते. महिला पदाधिकारी तिलोत्तमा पाटील, जयश्री पाटील, योजना पाटील, कविता पवार यांच्यासह सर्व महिलांनी प्रांत कार्यालयातच चूल पेटवून भाकरी भाजल्या.
यावेळी बाजार समिती मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भागवत पाटील, विनोद कदम, महिलाध्यक्ष योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, संजय पुनाजी पाटील, निवृत्ती बागुल , शिवाजी आनंदराव पाटील, अरुण शिंदे, रंजना देशमुख, कविता पवार, अलका पवार, इम्रान खाटीक, रणजित राजपूत, योगेश भागवत, पिंटू राजपूत, नरेंद्र पाटील, शंकर बैसाने, हिंमत पाटील, कैलास पाटील, बापूराव ठाकरे, राहुल पवार, शेख रफिक हाजी, भरत पवार, देवीदास देसले, डॉ. रामू पाटील, भरत पवार, गौरव पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील, विनोद सोनवणे, नीलेश देशमुख, दिनेश कोठारी, कुणाल पवार, भूषण भदाने, सुनील शिंपी, सनी गायकवाड, किरण गुलाबराव, उमेश सोनार, नितीन भदाने, बाबूलाल शहा, निनाद सिसोदे, अनंत सूर्यवंशी, प्रदीप पाटील, श्रीनाथ पाटील, दुर्गेश साळुंके उपस्थित होते.