शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मनसेचे सर्व १२ नगसेवक सुरेशदादांच्या गटात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:04 AM

मनसेच्या महापौरांसह सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गटात दाखल झाले

जळगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या महापौरांसह सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गटात दाखल झाले असून ते खान्देश विकास आघाडीकडून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे जळगावमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाट्यमोडी घडल्या. आगामी महानगरपालिकेची निवडणूक सुरेशदादांच्या नेतृत्त्वाखाली लढविणार आहोत, अशी माहिती स्वत: महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे खान्देश विकास आघाडीची ताकद वाढणार आहे.२०१३ मध्ये महापालिका निवडणुकीत ललित कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेने तब्बल १२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ललित कोल्हे यांना उपमहापौरपद मिळाले. २३ आॅगस्ट २०१७ रोजी त्यांना सुरेशदादा जैन यांनी महापौरपदाची संधी दिली. सुरेशदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने १ आॅगस्ट रोजी होणारी निवडणुकही त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढण्याचा निर्णय ललित कोल्हे व त्यांच्यासोबतच्या नगरसेवकांनी घेतला आहे.सुरेशदादा यांच्या निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले, आम्ही २०१३ मध्ये मनसेच्या तिकिटावर निवडून आलो. मी चार वर्षांपूर्वीच मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या मनसेच्या कोणत्याही पदावर नाही. आम्ही सर्व १२ नगसेवक आता सुरेशदादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहोत. युती झाली तरी अथवा झाली नाही तरी आम्ही त्यांच्या नेतृत्त्वातच निवडणूक लढणार.महापालिका निवडणुकीबाबत सर्व माहिती वरिष्ठांना पाठविण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांत मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात येईल. पक्षातर्फे अनेक जण इच्छूक आहेत.- अ‍ॅड.जमिल देशपांडे,जिल्हा सचिव, मनसे