शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महादेव माळला तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नीला घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:57 IST

नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने मृतदेहाचे जामनेर येथे केले शवविच्छेदन

ठळक मुद्देमयताच्या शालकाला आढळून आला मृतदेहनातेवाईकांना राठोड यांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने दिली पोलिसात माहिती.पोलिसांनी घेतले मयताच्या पत्नीला संशयावरून ताब्यात

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२ : तालुक्यातील महादेव माळ येथील रहिवासी रमेश कनीराम राठोड (वय ३५) यांचा बुधवारी सायंकाळी भुसावळ-जामेनर रस्त्यावरील महाराष्ट्र ढाब्याजवळ संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.मयत रमेश राठोड यांचे शालक साईराम भिला जाधव मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जात असताना त्यांना तो आढळून आला. त्याने तो मृतदेह उचलून महादेव माळ येथे आणला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयताचे नातेवाईक रात्री महादेव माळ येथे पोहोचले. त्यांनी रमेश राठोड यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत भुसावळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सचिन खमगड हे सहकाºयांसह महादेव माळ येथे दाखल झाले. नातेवाईकांच्या मागणीनुसार जामनेर येथे शवविच्छेदन करण्यात आले. साईराम जाधव यांच्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मयत रमेश राठोड यांच्या पत्नीस संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती दिली. मयताच्या पायावर जखमा आढळून आल्या आहेत. मात्र शवविच्छेदनानंतरच खरे कारण समजू शकेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली. 

 

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस