पारोळ्यानंतर आता चोपड्यातही आठवड्यातून एक दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:45+5:302020-12-03T04:28:45+5:30

व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरात लहान-मोठे एकही दुकान सुरू राहणार नाही, असा ठराव ...

After Parola, Chopda is now closed one day a week | पारोळ्यानंतर आता चोपड्यातही आठवड्यातून एक दिवस बंद

पारोळ्यानंतर आता चोपड्यातही आठवड्यातून एक दिवस बंद

व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरात लहान-मोठे एकही दुकान सुरू राहणार नाही, असा ठराव या बैठकीत करण्यात आला.

Web Title: After Parola, Chopda is now closed one day a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.