शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेचा मृत्यूू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 11:57 IST

हलगर्जीपणाचा आरोप

ठळक मुद्देनातेवाईकांचा संतापप्रसूतीनंतर बिघडली प्रकृती

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आरती नरेंद्र सोनवणे (वय-२१, रा़ आसोदा) या बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटूंबियांनी सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला़नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, आसोदा येथील आरती सोनवणे ही विवाहिता प्रसुतीसाठी चोपडा येथे माहेरी आल्या होत्या़ १८ रोजी चोपडा रूग्णालयात तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी शरीरात रक्त कमी असल्याचे कुटूंबियांना कळविले. त्यानंतर जळगाव जिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला़ त्यानंतच त्याचदिवशी विवाहितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास विवाहितेची सिजेरीयन प्रसुती करण्यात आली.साडे नऊ वाजता मृत्यूदोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आरती यांचा सोमवारी मृत्यू झाला़ आक्रोश करत रूग्णालयाच्या गलथान कारभाराविरूध्द कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान, तपासणीसाठी नियमित डॉक्टर येत नसल्याचे नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना सांगितले़पोलिसात तक्रार देणारहलगर्जीपणा केल्याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ तसेच शवविच्छेदन करून मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येणार आहे़ आरती यांच्या पश्चात वडील रमेश साळुंखे, आई वत्सलाबाई, भाऊ दीपक, पती नरेंद्र तसेच सासू-सासरे असा परिवार आहे़प्रसूतीनंतर बिघडली प्रकृतीआरती यांची प्रसुुती झाल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर बाळंतणीला शस्त्रक्रिया विभागापासून अतिदक्षता विभागापर्यंत नेताना आॅक्सिजन देण्यात न आल्याने विवाहितेची प्रकृती अधिकच खालावली, असा आरोप नातेवाईकांनी केला़ त्या दिवसापासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाला असल्याने बाळंतीण मृत्यूशी झुंज देत होती़

 

 

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव