शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

१५ वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:26 IST

राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता.

Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील सोनवदजवळील विहीर फाटा येथे पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीची कुटुंबीयांसमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. गोपाल सोमा मालचे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, राहुल सावंत असं संशयिताचे नाव आहे. राहुल याच्या वडिलांचा २०१० साली खून झाला होता. या खून खटल्यातून गोपाल मालचे यांची निर्दोष मुक्तता झाली होती.

कपाळाच्या मधोमध धरला नेममंगळवारी सायंकाळी गोपाल मालचे हे खामखेडे येथे साडू विनायक विक्रम ठाकरे यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते. त्यांना भेटून ते परत जात असताना राहुल याने त्यांना विहीर फाट्याजवळ गाठत त्यांची कार थांबवून गोळीबार केला. यात, गोपाल यांच्या कपाळाच्या मधोमध गोळी लागल्याने ते जागीच गतप्राण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी पोलिसात हजरखुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी राहुल सावंत हा स्वतः धरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी