शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

चोपडा शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:56 PM

अडीच लाखाचा ऐवज जप्त

चोपडा - येथील धनवाडी रस्त्यावर रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेत मालकावर गुन्हा दाखल केला. त्यात अडीच लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, ट्रॅक्टरमध्ये पाच हजार रुपयांची वाळू विनापरवाना उत्खनन करून तिची चोरटी वाहतूक करताना आढळून आल्याने गोरगावले मंडलाधिकारी रवींद्र जगन्नाथ बेलदार यांच्या फियार्दीवरून १३ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गोपाल पांडुरंग बाविस्कर रा.चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात २ लाख ५० हजाराचे ट्रॅक्टर व हजाराची वाळू असा एकूण २ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनार हे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव