१२५ वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: June 16, 2015 14:52 IST2015-06-16T14:43:29+5:302015-06-16T14:52:51+5:30
शिस्त वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणार्या १२५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली

१२५ वाहनांवर कारवाई
जळगाव : बेशिस्त वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणार्या १२५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रुपये या प्रमाणे १२ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सोमवारपासून ही धडक मोहीम सुरू केली आहे. |