शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

रस्त्यासाठी व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 10:51 PM

पाचोरा : शहरातील जामनेर रोडची दुरवस्था झाली असून त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. तसेच हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. अन्याथा ...

पाचोरा : शहरातील जामनेर रोडची दुरवस्था झाली असून त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. तसेच हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा. अन्याथा आंदोलन केले जाईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.शहरातील जामनेररोड हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता असून गेल्या तीन वर्षापासून या रस्त्यावर अगणित खड्डे झाले आहेत. त्यामुळे नियमितपणे किरकेळ अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांना रोज धुळीचा सामना करावा लागत आहे. याबाबत नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन देखील गांभीर्याने विचार केला जात नाही. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाने मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात रस्त्याचे काम तात्काळ करावे अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सोमवंशी यांच्यासह व्यापारी विराज माथुरवैश्य, सुमित शर्मा, दिपक देसाई, कमलेश देसाई, प्रशांत ठाकूर, किशोर पाटील, कमलेश सुराना, सिताराम सावकारे, आकाश माथुरवैश्य, सुनील सावंत, इम्रान देशमुख आदी उपस्थित होते.मुख्याधिकारी आढाव यांनी लवकरच भुयारी गटारचे काम सुरू होईल. त्यानंतर तत्काळ रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच याबाबत आंदोलन न करण्याची विनंतीही व्यापारी वर्गास प्रशासनाच्या वतीने केली आहे.