शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

आरोपी डॉक्टरला २० पर्यंत पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:32 PM

महिला वकिलाचा खून प्रकरण

ठळक मुद्देआरोपींचे वकिलपत्र कुणीही घेऊ नये असा ठराव

जामनेर : सहाय्यक सरकारी वकील विद्या राजपूत यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला पती डॉ.भरत पाटील याला २० पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.न्यायाधीश ए.ए.कुलकर्णी यांच्यासमोर संशयित आरोपी डॉ. भरत पाटील याला मंगळवारी हजर करण्यात आले. सरकारी वकील अ‍ॅड.कृतिका भट व अ‍ॅड.अनिल सारस्वत यांनी सरकार पक्षातर्फे बाजु मांडली. भरत पाटील यांना पोलिसांनी न्यायालयात आणल्यानंतर तो सरकारी वकिलांच्या कक्षाबाहेर रडत होता.चौकशीसाठी मंगळवारी फॉरेंसीक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांसह ठसेतज्ज्ञ व डॉक्टरांच्या पथकाने जामनेर येथील डॉ.भरत पाटील यांच्या घरी जाऊन तपास केला. निरीक्षक प्रताप इंगळे त्यांचे सोबत होते.वकीलपत्रास नाया प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील वकील संघाने केली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपींचे वकिलपत्र कुणीही घेऊ नये असा ठराव करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी १६ रोजी वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुनील पाटील, व अ‍ॅड.ज्ञानेश्वर बोरसे यांनी दिली.

टॅग्स :Murderखून