शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

एलसीबीच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:22 IST

पिस्तूल सापडले

ठळक मुद्दे आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यातून धानोरा, ता.चोपडा येथून पलायन केलेल्या लिलाधर कैलास साळुंखे (वय २९, रा. धानोरा, ता.चोपडा) याला त्याच पथकाने गुरुवारी धानोरा येथून अटक केली. त्याच्याजवळ २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुलही आढळून आले. त्याच्याविरुध्द अडावद पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी लिलाधर साळुंखे याला ताब्यात घेतले होते. घरातून पिस्तूल काढून देण्याचा बहाणा करुन तो दुसऱ्या दरवाजाने पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली होती. साळुंखे याला ताब्यात घेतले असले तरी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल नव्हता, किंवा त्याला अटकही केलेली नव्हती असा दावा पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी केला होता.गावात लावला सापळासाळुंखे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर रोहोम यांनी सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, हेडकॉन्स्टेबल नारायण पाटील, योगेश पाटील, महेंद्र पाटील, बापु पाटील, किशोर राठोड, मनोज दुसाने, विनोद पाटील, सुशील पाटील, विलास पाटील, दादाभाऊ पाटील, महेश पाटील, दीपक पाटील, किरण चौधरी, विनोद पाटील, प्रवीण हिवराळे व गफूर तडवी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने गुप्त माहिती काढून गुरुवारी साळुंखे याला धानोरा येथूनच ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी