शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

लग्नपत्रिका वाटतांना पित्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:46 IST

दुर्घटना

ठळक मुद्देएप्रिलमध्ये आहे मुलाचा विवाहगुजरात राज्यातील व्यारा या गावाजवळ ट्रकने बसला धडक

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करायला जात असताना देविदास माधव साळी (वय ५०, रा.पिंप्राळा) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली.साळी यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. अजय हा एकुलता मुलगा आहे. एप्रिल महिन्यात या मुलाचे लग्न निश्चित झाले आहे. त्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी साळी हे २२ मार्च रोजी सुरत येथे बसने जात असताना गुजरात राज्यातील व्यारा या गावाजवळ ट्रकने बसला धडक दिली. साळी हे पुढच्या सीटवर बसलेले असल्याने ते या अपघातात जखमी झाले. त्यांना सुरत येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी पहाटे साडे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गुरवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात