शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावनजीक महामार्गावर पुन्हा अपघात, साकेगावचा प्रौढ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:41 IST

जोरदार धडक

जळगाव/साकेगाव : महामार्गावरील भाऊंच्या ढाब्याजवळ एका चारचाकी वाहनाच्या धडकेत भगवान प्रल्हाद कोळी (वय-४५, रा़ साकेगाव, ता़ भुसावळ) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे सात वाजता घडली़ या घटनेमुळे साकेगावात शोककळा पसरली.भगवान कोळी हे काही कामानिमित्त शुक्रवारी सायंकाळी दुचाकीने जळगावी येण्यासाठी साकेगाव येथून निघाले होते़ रात्री ७़३० वाजेच्या सुमारास जळगाव- भुसावळ महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटलच्यानजीकच्या भाऊंच्या ढाब्याजवळून जात असताना त्यांना भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली़ यात भगवान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला़ही घटना कळताच नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली व कोळी यांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला़त्यानंतर कोळी यांना त्वरीत जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले़दरम्यान, मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला असून शवविच्छेदन शनिवारी सकाळी करण्यात येणार आहे़तसेच भगवान कोळी हे चालक होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी तसेच चार भाऊ असा परिवार आहे़

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव