शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

Accident: अपघातात तरुणाचा मृत्यू, मदतीसाठी जमलेल्या जमावात दुसरी दुचाकी घुसल्याने चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 23:41 IST

Accident: बैलगाडीला मोटारसायकलने धडक दिली.  यात म्हसावद येथील समाधान नामदेव धनगर (वय २८रा.म्हसावद ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला.  या ठिकाणी मदतीसाठी जमलेल्या जमावात दुचाकी घुसल्याने दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले.

- प्रमोद पाटीलजळगाव -  बैलगाडीला मोटारसायकलने धडक दिली.  यात म्हसावद येथील समाधान नामदेव धनगर (वय २८रा.म्हसावद ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला.  या ठिकाणी मदतीसाठी जमलेल्या जमावात दुचाकी घुसल्याने दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी  संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उपबाजार समितीच्या आवारासमोर घडली. जखमींना उपचारासाठी एरंडोल व जळगाव येथे नेण्यात आले आहे.

समाधान धनगर हा म्हसावद येथून पत्रे घेण्यासाठी जातो आहे, असे सांगून गेला होता, परंतु संध्याकाळी त्याचा अपघात झाल्याची बातमी येऊन धडकली.कासोद्याकडून एरंडोलकडे जातांना बाजारसमितीच्या आवारासमोर बैलगाडीला धडक दिल्याने हा  अपघात घडला,  अशी माहिती  प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे, अपघात घडल्यानंतर मदतीसाठी परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली होती, या गर्दीत एक मोटारसायकल येऊन धडकली त्यात मोटारसायकल स्वारासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, पांडेनगरचे , समाधान चौधरी व पंकज चौधरी हे जखमी झाले आहेत.समाधान याच्या पश्चात आई- वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव