शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाळधीजवळ कापसाचा ट्रक उलटून मुकटीचे ९ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:27 IST

जळगाव येथून पारोळा येथील जिनिगंमध्ये कापूस घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पाळधी गावाजवळ महामार्गावर उलटला. त्यात कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मुकटी, ता.धुळे येथील ९ मजूर जखमी झाले.

ठळक मुद्देकापसाच्या ढिगाºयाखाली दबून ९ मजूर जखमीअपघात होताच नागरीकांनी घेतली घटनास्थळी धावजखमींची प्रकृती धोक्याबाहेर

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : जळगाव येथून पारोळा येथील जिनिगंमध्ये कापूस घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पाळधी गावाजवळ महामार्गावर उलटला. त्यात कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मुकटी, ता.धुळे येथील ९ मजूर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे जळगाव व धुळेकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.जळगाव येथून कापूस भरल्यानंतर ट्रक पारोळा येथील जिनिंगमध्ये जात असताना मंगळवारी दुपारी अचानक खेडी कढोली फाट्याजवळ पलटी झाला. ट्रकमध्ये कापूस असल्याने मजुरांना गंभीर दुखापत झाली नाही.या अपघातात दिनेश गोकुळ मराठे (वय २२), सोमनाथ चौधरी (वय २४), समाधान अंकुश पाटील (वय ३२), प्रभु हरी भील (वय २८), दिनेश देविदास पाटील (वय २५), सुनील शिवदास सैंदाणे (वय ३५), सुरेश सोमा मोरे (वय ३५), सोमेश नामदेव चौधरी (वय २२) व प्रदीप रणछोड लोहार (वय ३५) असे जखमींची नावे आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघात होताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून कापसाच्या ढिगाºयाखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. मदतीला उशिर झाला असता तर कदाचित कापसाच्या ढिगाºयाखाली गुदमरुन मजुराच्या जीवावर बेतले असते.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात