शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१०० विद्यार्थ्यांनी केली सौरदिव्याची निर्मिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 19:20 IST

विद्यार्थी झाले सौरदूत : मू.जे. महाविद्यालय सौददिव्यांच्या प्रकाशाने उजळले

जळगाव- केसीईच्या अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंतीनिमित्त मू़जे़च्या पदार्थ विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे गांधी ग्लोबल सोलर यात्रा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तब्बल १०० विद्यार्थ्यांनी सौरदिव्यांची निर्मिती केली. त्यामुळे मू़जे़ महाविद्यालय सौरदिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते.सोलर मॅन म्हणून ओळख असलेले मुंबईचे प्रा़ चेतनसिहं सोलंकी यांच्या सोलर यात्रामध्ये बुधवारी लाखो विद्यार्थी सहभागी झाले़ त्यामध्ये मू़जे़च्या पदार्थ विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सहभाग नोंदविला. या सौरदिवे निर्मितीच्या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत झाली़ नंतर पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के.बी.महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी केसीईचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. जी. हुंडीवाले व स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वक डॉ.स.ना.भारंबे यांची उपस्थिती होती़ तर डॉ. हेमंत गाजरे यांचे सौर ऊर्जा या विषयावर व्याख्यान पार पडले.अन् विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकले आनंदसोलर यात्रा हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बुधवारी १०१ देशांमध्ये एकाच वेळी आयोजित केला गेला. यात देश व विदेशातील सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला़ त्यामध्ये निर्मित झालेले असंख्य दिवेचमकले. या यात्रेचा उद्देश सौर उर्जेच्या वापरा विषयी समाजात जागरुकता निर्माण करून तिच्या वापराविषयी विशेष प्रयत्न करणे असा आहे़ या यात्रेत मू़जे़च्या १०० विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी सौर दिव्यांची जोडणी करून आपले कौशल्य सिद्ध केले. जोडणी नंतर हा दिवा घरी नेतांना विद्यार्थ्यांच्या चेहºयावर वेगळाच आनंद झळकून येत होता. या कार्यक्रमासाठी प्रा़ डॉ.मृणाल महाजन व प्रा़ डॉ.प्रतिभा निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव