शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

भडगाव येथे ७ कोरोना पॉझीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 8:55 PM

वडजी येथे १ पॉझीटीव्ह रुग्ण आढळला.

.भडगाव वार्ताहर — भडगाव तालुक्यातील कोरोना संशयीत १८० व्यक्तींचे स्वॅब घेउन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दि.२५ रात्री उशीरापर्यंत १८० पैकी १२० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र ४१ संशयीतांच्या तपासणी केलेल्यापैकी ८ व्यक्तींचे तपासणी अहवालात दि. २७ रोजी पॉझीटीव्ह आढळले आहेत. भङगाव तालुक्यातील वडजी येथेही कोरोना पॉझीटीव्ह आढळला असुन कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यात भङगाव तालुक्यातील वङजी १ पॉझीटीव्ह रुग्ण तर भडगाव शहरात नवीन ७ रुग्ण पॉझीटीव्ह आज आलेल्या तपासणी अहवालात आढळले आहेत. तर ३४ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. मंगल कार्यालयातील कॉरंटाईन नागरीकांना घरी सोङण्यात आले आहे. भडगाव तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या ५५ झाली आहे. तर भडगाव येथील ३ व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह मयत झाले आहेत. भडगाव शहरात नवीन आढळुन आलेले पॉझीटीव्ह रुग्ण ३ कासारगल्ली, २ शनिचौक. २ सुतारगल्ली या भागातील आहेत. तसेच भडगाव तालुक्यातील वडजी येथेही १ पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. प्रशासनाची उपाय योजना सुरु आहे. अशी माहीती भङगाव आरोग्य अधिकारी ङॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. प्रशासनाने या भागांमध्ये याआधीच गल्या सील केलेल्या आहेत. १८ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण भडगाव येथील शासकीय आय टी आय मधील कोव्हीड केयर सेंटरला उपचार घेत आहेत. शहरातील तिनही मंगल कार्यालयांमध्ये काही संशयीत नागरीक कॉरंटाईन आहेत. कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या संशयीत नागरीकांना सायंकाळ पर्यंत स्वॅब घेण्याचे आरोग्य विभागाचे काम सुरु होते. यानंतर या नागरीकांना मंगल कार्यालयांमध्ये कॉरंटाईन करणार असल्याची माहीती आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांनी दिली.