शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात विविध योजनांवर ५७ कोटी रूपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:57 IST

६३ टक्के खर्च

ठळक मुद्देपालकमंत्री घेणार वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावाजिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि परिसरांचा विकास

जळगाव : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तीन कोटी ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून विविध योजनांवर वार्षिक खर्चाच्या तुलनेत ५७ कोटी रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.जिल्ह्यातील वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा २ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे घेणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील वार्षिक योजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यासाठी ३०१ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी ७० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत केलेल्या निधीपैकी ५७ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. वार्षिक योजनांवर वितरीत केलेल्या निधीच्या ६३ टक्के खर्च झाला आहे.जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि परिसरांचा विकास करण्याकरीता २९ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी तीन कोटी ७५ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यात भडगाव तालुक्यातील कनाशी मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र व गिरणा नदी परिसर, मेहरूण तलाव सुशोभिकरण, पारोळा येथील बालाजी मंदिर, चाळीसगाव येथील मस्तानी टेकडी, दर्गा परीसर विकासासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.

टॅग्स :TempleमंदिरJalgaonजळगाव