शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जळगावात स्टाईलच्या शोरुममध्ये नोकरानेच मारला ५० हजारावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 2:57 PM

आयोध्या नगरातील गर्ग टाईल्स अ‍ॅण्ड प्लायवूड या दुकानातील काऊंटरमधून चोरीला गेलेल्या ५० हजार रुपयावर नोकराने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. मिलिंद गोकुळ पाटील या नोकराने हा प्रताप केला असून त्याला पोलिसांनी खेडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, चोरलेले ५० हजार रुपये रविवारी त्याच्याकडून वसूल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचोरलेली रक्कम वसूलएमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलसंशयावरुन उचलले नोकराला

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१ : आयोध्या नगरातील गर्ग टाईल्स अ‍ॅण्ड प्लायवूड या दुकानातील काऊंटरमधून चोरीला गेलेल्या ५० हजार रुपयावर नोकराने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. मिलिंद गोकुळ पाटील या नोकराने हा प्रताप केला असून त्याला पोलिसांनी खेडी येथून ताब्यात घेतले. दरम्यान, चोरलेले ५० हजार रुपये रविवारी त्याच्याकडून वसूल करण्यात आले आहे.आयोध्या नगरातील महावीर अपार्टमेंट येथे नवीन अनिल अग्रवाल यांच्या मालकीचे गर्ग टाईल्स अ‍ॅण्ड प्लायवूड नावाचे शोरुम आहे. मिलिंद पाटील हा या शोरुममध्ये कामाला आहे. या शोरुमध्या काऊंटरमधून ५० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३०  वाजता उघडकीस आली होती. याप्रकरणी अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.संशयावरुन उचलले नोकरालागुन्हा दाखल झाल्यानंतर ही रक्कम नोकर मिलींद याने चोरल्याचा संशय अग्रवाल यांनी वर्तविला होता. त्यामुळे पोलीस उपनिरिक्षक एन.बी. सुर्यवंशी, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर यांनी मिलींद पाटील याचा शोध घेतला असता तो खेडी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला मध्यरात्री ताब्यात घेतले. ‘खाकी’ स्टाईल हिसका दाखविल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. दरम्यान, रविवारी सकाळी त्याने चोरलेली रक्कमही परत केली.