३५ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:15 IST2021-05-24T04:15:48+5:302021-05-24T04:15:48+5:30

फाउंडेशनचे आध्यक्ष पंकज गागडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी मान्यवरांनी भाजप मंडळ क्र.७ चे माजी उपाध्यक्ष ...

35 people donated blood | ३५ जणांनी केले रक्तदान

३५ जणांनी केले रक्तदान

फाउंडेशनचे आध्यक्ष पंकज गागडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी मान्यवरांनी भाजप मंडळ क्र.७ चे माजी उपाध्यक्ष तथा बूथ प्रमुख दिलीप गागडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालानी, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सुशील हासवणी, निरंकारी मिशनचे राजकुमार वाणी, प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी, मनोज आहुजा, सचिन बाटुंगे, योगेश बागडे, विजय अभंगे, राहुल नेतलेकर, नरेश बागडे, मंगल गुमाने, विक्की सोनार राधिका नेतलेकर, प्रदीप नेतलेकर, विवेक महाजन, वीर दहीयेकर, संजय मोती, लखन राठोड, जयराज नेतलेकर, मायकल नेतलेकर, कमल गागडे, राजेश्वर जोशी, अंकुश मलके, विवेक महाजन उपस्थित होते. दिलीप गागडे (नेतलेकर) यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

Web Title: 35 people donated blood