शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कर्मचाऱ्यांच्या पगारात ५० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:35 PM

एस.टी.महामंडळाला फटका : उत्पन्न घटल्यामुळे महामंडळ तोट्यात

जळगाव : तोट्यात असलेल्या एस. टी. महामंडळाची दिवसेंदिवस आर्थिक परस्थिती बिकट होत असून, कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी देखील महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महामंडळाच्या फेºया कमी होऊन, याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. ज्या मार्गावर दररोजचे ५ लाखांचे उत्पन्न मिळते होते, त्या मार्गांवरील उत्पन्न सध्या निम्म्यावर आले आहे.गेल्याच महिन्यांत डिझेलसाठी देखील वेळेवर पैशांचा भरणा न झाल्यामुळे, डिझेल टंचाईचे संकट निर्माण झाले होते. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे परिणामी महामंडळ तोट्यात येत आहे.त्यामुळे दर महिन्यात सात तारखेला होणारा पगार या महिन्यात लांबणीवर पडला आहे, त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.पगाराचे पैसे डिझेलसाठी खर्च४सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जिल्ह्यातील बहुतांश आगारांच्या उत्पन्नात घट झाली आहे. यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत येणारे उत्पन्नाची रक्कमही डिझेलसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. कारण, डिझेल संपल्यावर आहे, ते उत्पन्नदेखील हातातून जाते. त्यामुळे या आठवडाभरातले उत्पन्न हे कर्मचाºयाच्या पगारासाठी न देता, डिझेल खरेदी केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.पहिल्यादांच पगार लांबणीवर४महामंडळाच्या कर्मचाºयांचा पगार हा महामंडळाच्या उत्पन्नातुनच होत असतो. यासाठी शासनातर्फे कुठलाही निधी येत नाही. पगारासाठी दर महिन्याला १ ते ६ तारखेपर्यंतचे दैनंदिन उत्पन्न हे फक्त पगारासाठीच ठेवले जाते. त्यानंतर ७ तारखेला पगार होतो. मात्र, यावेळेस पहिल्यादांच पगार लांबणीवर पडला असल्याचे महामंडळातील जुन्या कर्मचाºयांनी सांगितले.

टॅग्स :Bus DriverबसचालकJalgaonजळगाव