शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप रायसोनींसह ९ जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:08 IST

जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह ९ आजी, माजी नगरसेवकांना मुंबई ...

जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर नाशिक कारागृहात असलेले माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह ९ आजी, माजी नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. गुरुवारी त्यांची कारागृहातून सुटका होऊ शकते. दरम्यान, याआधी २० नोव्हेंबर रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना वैद्यकिय कारणास्तव तीन महिन्यासाठी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या अपीलावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.बुधवारी जामीन झालेल्यांमध्ये साधना कोगटा, अलका नितीन लढ्ढा, सुधा पाडूरंग काळे, लता रणजीत भोईटे, मीना अनिल वाणी, विजय पंडीतराव कोल्हे, प्रदीप ग्यानचंद रायसोनी व महेंद्र तंगू सपकाळे यांचा समावेश आहे. पुष्पा पाटील यांचा जामीन नियमित केला. राजा मयुर, मेजर नाना वाणी व पी.डी.काळे यांचा जामीन अद्याप मंजूर झालेला नाही. सरकारतर्फे अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी कामकाज पाहिले.घरकूल प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेशदादा जैन यांच्यासह ४७ जणांना दोषी ठरवून वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, त्याची बुधवारी सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली. न्यायालयाने अटीशर्तीवर ९ जणांना जामीन मंजूर केला. दरम्यान,सुरेशदादांच्या अपीलावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव