शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:21 IST

चोपडा येथे वृक्षारोपणासह इतरही उपक्रम

चोपडा, जि.जळगाव : भाजपाचे येथील नेते घनश्याम अग्रवाल यांचे वडील ओंकारलाल गौरीलाल अग्रवाल यांच्या स्मृती दिनानिमित्त ओंकारनगरात ६० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दूध वाटप करण्यात आले, तर अग्रवाल समाजाच्या वतीने अग्रेसन भवन येथे २० झाडांचे रोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमाला नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उद्योजक आशिषभाई गुजराथी, चोसाका माजी चेअरमन अ‍ॅड.घनश्याम पाटील, जि.प.चे माजी सदस्य व सेनेच्या महिला जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील, पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, मनसेचे नेते अनिल वानखेडे, तहसीलदार दीपक गिरासे, शेतकी संघाचे चेअरमन चंद्रशेखर पाटील, व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, डॉ.विकास हरताळकर, डॉ.विजय पोतदार, डॉ.दुर्गेश जैस्वाल, राजेंद्र सोनवणे, कवी रमेश जे.पाटील, पं.स.चे माजी सदस्य नामदेव बाविस्कर, डॉ.चंद्रकांत बारेला, सूतगिरणी संचालक शशिकांत पाटील, तुकाराम पाटील, भाजपा किसान सेल तालुकाध्यक्ष विनोद पाटील, दीपक पाटील, नगरसेवक महेश पवार, गजेंद्र जैस्वाल, राजाराम पाटील, बापू चौधरी, उद्योजक संजय अग्रवाल, सेनेचे मनोहर पाटील, घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे नितीन निकम, अशोक अग्रवाल, करण अग्रवाल, पवन अग्रवाल, चंदूलाल पालिवाल, दगडू अग्रवाल, सुरेश बडगुजर, सागर पठार, रमेश अग्रवाल, सरपंच रावसाहेब पाटील, मिलिंद पाटील, हातेड येथील माजी सरपंच मनोज सनेर, रवींद्र मराठे, सागर बडगुजर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील व जिल्हा बँकेचे संचालक डॉ.सुरेश श्यामराव पाटील यांनीदेखील घनश्याम अग्रवाल यांच्या घरी भेटी दिल्या होत्या.घनश्याम पाटील व आशिषभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंच्लन दोडे गुजर संस्थान संचालक प्रवीण पाटील यांनी केले होते.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा