शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विष प्रयोग करून २० जनावरे रस्त्यांवर फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 3:12 PM

विष प्रयोग करून तब्बल २० जनावरे बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या चार रस्त्यांच्या लगत फेकलेली आढळली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देबोदवड तालुक्यातील प्रकारदोन दिवस झाल्याने जनावरे फुगलेल्या अवस्थेतपरिसरात पसरली दुर्गंधीनागरिकांच्या आरोग्यास धोका

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : विष प्रयोग करून तब्बल २० जनावरे तालुक्यातील वेगवेगळ्या चार रस्त्यांच्या लगत फेकलेली आढळली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.तालुक्यातील पळासखेडा ते मुक्तळ, मुक्तळ ते मानमोडी, शिंदी, वाकी या रस्त्यांवर ही मृत जनावरे आढळली. यात तरुण बैल व गोºहे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने विष प्रयोग केला असावा आणि अज्ञात वाहनात भरून रस्त्याच्या पलीकडे या जनावरांना फेकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास ठिकठिकाणी ही जनावरे फेकली असावी. सदर बैलजोड्या ह्या तालुक्यातील पशुधन मालकाच्या नाहीत. ही जनावरे बाहेरगावाहून वाहनात आणून त्यांच्यावर विष प्रयोग करून फेकून गेल्याचे सांगण्यात येत आहे.सदर जनावरे दोन दिवस झाल्याने फुगलेल्या अवस्थेत पडून आहेत. परिणामी परिसरात दुर्गधी पसरली आहे. यातूनच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारBodwadबोदवड