एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून २० जण शहरातून आऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST2021-09-10T04:24:09+5:302021-09-10T04:24:09+5:30
जळगाव शहरातील किरण उर्फ छोटा किरण श्यामराव चितळे, रिजवान शेख उर्फ काल्या गयासोद्दीन, अजय बिरजू गारुंगे, शुभम भगवान माळी, ...

एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून २० जण शहरातून आऊट
जळगाव शहरातील किरण उर्फ छोटा किरण श्यामराव चितळे, रिजवान शेख उर्फ काल्या गयासोद्दीन, अजय बिरजू गारुंगे, शुभम भगवान माळी, मुकेश रोहिदास झाल्टे, आकाश भास्कर विश्वे, विठ्ठल उर्फ उमर आत्माराम नेरकर, सोनू उर्फ ललित गणेश चौधरी, ललीत उमाकांत दिक्षीत, विशाल राजू अहिरे, बाब्या उर्फ संतोष कोळी (रा.कुसुंबा), भोलासिंग जगदीश बावरी, खुशाल उर्फ काल्या बाळू मराठे, उमेश उर्फ मायकल कन्हैय्या नेतलेकर, अजित वसंतलाल वलभाणी, दीपक प्रकाश पवार (रा.म्हसावद), आकाश उर्फ मट्या अनिल बागडे, संजय महाबली पटेल, अरुण संतोष पदमे व सोनू उर्फ चिंट्या सुरेश बागडे यांना २० सप्टेबरपर्यंत शहारातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी, दीपक चौधरी, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी व साईनाथ मुंडे यांनी या उपद्रवींची शहरातून बाहेर रवानगी केली.