शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

भुसावळ मंडळातील १४ रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 2:08 PM

भुसावळ , जि.जळगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे आरक्षण कार्यालय हे बंद करण्यात आले होते आणि आता रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ...

ठळक मुद्दे आरक्षणधारकांनी आपले आरक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई करू नये आरक्षण तिकिटांचा परतावा हा सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंत दिला जाईल

भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे आरक्षण कार्यालय हे बंद करण्यात आले होते आणि आता रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार हे आरक्षण कार्यालय २२ मे पासून भुसावळ मंडळातील १४ आरक्षण कार्यालय आपल्या वेळेनुसार सुरू करण्यात येतील. आरक्षण तिकीट रद्द करण्याची प्रक्रियाही दि.२५ पासून सुरू होईल.भुसावळ विभागातभुसावळ-२, जळगाव-२, चाळीसगाव-१, अकोला-२, खंडवा -१, बºहाणपूर-१, मनमाड-१, नाशिक-२, अमरावती-२ अशा तिकीट खिडक्या चालू राहणार आहेत.आरक्षणधारकांनी आपले आरक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई करू नये की त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि आरोग्याचा धोका होऊ शकतो. ज्या प्रवाशांच्या गाड्या रद्द झाल्या आहे त्या प्रवाशांचे आरक्षण तिकिटांचा परतावा हा सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंत दिला जाईल. त्यामुळे त्यांनी स्टेशनवर साथ गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ