साक्री नगरपंचायतसाठी 111 अर्ज दाखल

By Admin | Updated: October 9, 2015 00:19 IST2015-10-09T00:19:48+5:302015-10-09T00:19:48+5:30

साक्री : येथील नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी अवघ्या 17 जागांकरिता तब्बल 111 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

111 filed for Sakri Nagar Panchayat | साक्री नगरपंचायतसाठी 111 अर्ज दाखल

साक्री नगरपंचायतसाठी 111 अर्ज दाखल

साक्री : येथील नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीसाठी अवघ्या 17 जागांकरिता तब्बल 111 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्जासाठी 8 ऑक्टोबर ही शेवटची मुदत होती.

निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी 9 ऑक्टोबर रोजी होणार असून इच्छुक उमेदवारांना 19 र्पयत माघार घेता येईल. 20 रोजी चिन्हांचे वाटप व 26 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तर 1 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल. दुस:या दिवशी म्हणजे 2 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

Web Title: 111 filed for Sakri Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.