शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण पूर्व रेल्वेच्या कामासाठी ११ गाड्या रद्द

By चुडामण.बोरसे | Updated: September 28, 2023 17:31 IST

दक्षिण- पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राऊरकेला रेल्वे स्थानकात तिसऱ्या मार्गातील कामासाठी जवळपास ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

भुसावळ (जळगाव)  : दक्षिण- पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राऊरकेला रेल्वे स्थानकात तिसऱ्या मार्गातील कामासाठी जवळपास ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात यार्ड रिमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वेवरून सुटणाऱ्या/टर्मिनेट होणाऱ्या/ गाड्या रद्द करण्याचा/ पुन:निर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्र.  १२८६९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -हावडा एक्सप्रेस - १ आणि १५ ऑक्टोबरला रद्द. गाडी क्र. १२८७० हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस  २९ सप्टेंबर ,६ आणि १३ ऑक्टोबरला रद्द. 

 गाडी क्र. २२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस - कामाख्या एक्सप्रेस ३  आणि १७ ऑक्टोबर रोजी तरगाडी क्र. २२५१२ कामाख्या - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३० सप्टेंबर  आणि १४ ऑक्टोबर रोजी रद्.गाडी क्र. १२८११  लोकमान्य टिळक टर्मिनस - हटिया एक्सप्रेस १५ ऑक्टोबर तर गाडी क्र. १२८१२ हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस १३ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. २२८४५  पुणे - हटिया एक्सप्रेस ८,१० ऑक्टोबर रोजी तर  २२९४६  हटिया-पुणे एक्सप्रेस  ९,१३ ऑक्टोबर रोजी रद्द.  गाडी क्र. २०८२१ पुणे - संत्रागाची एक्सप्रेस  २,१६ ऑक्टोबर तर गाडी क्र.  २०८२२ संत्रागाची-पुणे एक्सप्रेस ३० सप्टेंबर व १४ ऑक्टोबर रोजी रद्.

गाडी क्र. २२८९३ साईनगर शिर्डी-हावडा एक्सप्रेस १४ ऑक्टोबर तर  गाडी क्र. २२८९४ हावडा - साईनगर शिर्डी एक्सप्रेस  १२ ऑक्टोबर रोजी रद्द. याशिवाय गाडी क्र. १२७६७ नांदेड- संत्रागाची एक्सप्रेस २ ऑक्टोबर तर गाडी क्र. १२७६८  संत्रागाची-नांदेड एक्सप्रेस ४ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. १३४२५  मालदा टाउन-सुरत एक्सप्रेस ७ ,१४ ऑक्टोबर तर  गाडी क्र.  १३४२६ सुरत- मालदा टाउन एक्सप्रेस  २,१६ ऑक्टोबर रोजी रद्द. गाडी क्र. १७००७  सिकंदराबाद - दरभंगा एक्सप्रेस १४  ऑक्टोबर रोजी,तर गाडी क्र. १७००८  दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस १७  ऑक्टोबर रोजी रद्द असेल. तसेच गाडी क्र.१२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस --हावडा दुरांतो एक्स्प्रेस (प्रवास सुरू होण्याची तारीख) ८,१० व ११ ऑक्टोबरला रोजी ४ तासांनी पुन:निर्धारीत (री-शेड्यूल) केली जाईल. 

टॅग्स :Jalgaonजळगावrailwayरेल्वे