खान्देशात 1084 शाळा सुटीवर!
By Admin | Updated: December 10, 2015 00:15 IST2015-12-10T00:15:26+5:302015-12-10T00:15:26+5:30
खान्देशात बुधवारी 1356 पैकी 1084 शाळा बंद होत्या. काही ठिकाणी विद्याथ्र्याना शाळा बंदचा फलक पाहून माघारी फिरावे लागले.

खान्देशात 1084 शाळा सुटीवर!
जळगाव /धुळे/ नंदुरबार : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी शिक्षण बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार खान्देशात बुधवारी 1356 पैकी 1084 शाळा बंद होत्या. काही ठिकाणी विद्याथ्र्याना शाळा बंदचा फलक पाहून माघारी फिरावे लागले. जळगाव जिल्ह्यात 625 पैकी 619 शाळा बंद होत्या. धुळे जिल्ह्यात 469 पैकी 210 तर नंदुरबारमध्ये 262 पैकी 255 शाळा बंद होत्या