शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:58 IST

सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गाजर देऊन सरकारचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गाजर देऊन सरकारचा निषेध केला.यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन, राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ करुन मोदी सरकार जनतेची लूट करीत असून, ही लुट त्वरीत थांबवावी नसता, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्ष देवराज डोंगरे यांनी दिला आहे.याप्रसंगी उपाध्यक्ष शेषराव जाधव, रवींद्र गाढेकर, सईद शेख, अ‍ॅड. संजय खडके, वशी अनुभाई शेख, शेख नाविक, अ‍ॅड. दिनेश खरात, अ‍ॅड. अभिजित पवार, अ‍ॅड. विशाल वाघमारे, विशाल राठोड, राहुल म्हस्के, अविनाश शेळके, रतन बावणे, रतन डोंगरे, आकाश काळूके, अर्जुन पवार, गणेश साबळे, अंकुश पाटोळे यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalanaजालनाcongressकाँग्रेसagitationआंदोलन