शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आपण आमदारकीच्या काळात विकासालाच महत्त्व दिले- गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:38 IST

आमदारीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण केवळ विकासालाच महत्व दिले. या कालावधीत विकासरूपी पंचपकवान आपण मतदारापर्यंत पोहोचविले असून, कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही, असा प्रतिटोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावला.

ठळक मुद्देसभा : कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही

जालना : आमदारीच्या १० वर्षाच्या कालावधीत आपण केवळ विकासालाच महत्व दिले. या कालावधीत विकासरूपी पंचपकवान आपण मतदारापर्यंत पोहोचविले असून, कधीही ‘चॉकलेट’ देण्याचा प्रयत्न केला नाही, असा प्रतिटोला माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना लगावला.गोंदेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी रवींद्र राजन, विलास जगधने, संजय पाखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरंट्याल म्हणाले, जालना विधानसभा मतदार संघात जायकवाडी-जालना ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करताना अनेक अडचणी आल्या. त्यावेळी आपल्याच पक्षाची सत्ता असताना आपण पक्षाच्याविरूध्द उभे राहून योजनेचे काम मार्गी लावले. याशिवाय रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज आदी विकासाची कामे मार्गी लावून विकासरूपी पंचपकवान आपण जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.मतदारांनी पुन्हा संधी दिली तर विद्यमान आमदाराप्रमाणे केवळ ‘चॉकलेट’ देणार नाही तर विकासाचे पंचपकवान जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द गोरंट्याल यांनी दिला. यावेळी देविदास खंदारे, लक्ष्मण खंदारे, उत्तम खंदारे, अप्पा खंदारे, कैलास घोरपडे, शेषराव खंदारे, अण्णा खंदारे, प्रमोद खंदारे, विकास पाखरे, योहान खंदारे आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019