शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब अंगावर पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:04 IST

ट्रॅक्टरमध्ये विजेचे खांब भरताना खांब अंगावर पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : ट्रॅक्टरमध्ये विजेचे खांब भरताना खांब अंगावर पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. ही घटना भोकरदन तालुक्यातील लोणगाव शिवारात शनिवारी दुपारी घडली. घटनेची राजूर पोलीस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे. जखमींवर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.संतोष उत्तमराव राठोड (३६ रा. जैतपूर ता. जि. जालना) असे मयताचे नाव आहे. लोणगांव परिसरातील कृषीपंपासाठी १६ के. व्ही. ट्रान्सफार्मर बसवण्याचे काम सुरू आहे. लोणगांव येथील जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात कंत्राटदाराने वीजपुरवठ्याच्या खांबांची साठवणूक केली होती. काही मजूर शानिवारी दुपारी हे विद्युत खांब ट्रॅक्टरमध्ये भरत होते. मात्र, त्याचवेळी एक खांब अंगावर पडल्याने संतोष राठोड या मजुराचा मृत्यू झाला. तर इतर दोन मजूर जखमी झाले. जखमींवर राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी जालन्याकडे पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, गणेश मांटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी राजूर चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू