शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:27 IST

शुक्रवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : गेल्या महिन्यापासून राजूरकर पाणी समस्येने त्रस्त झाले असून, संतप्त महिलांनी शुक्रवारी माजी जि. प. सदस्य सांडू पुंगळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे यांनी नियमित पाणी पुरवठ्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.राजूर येथे गेल्या एक महिन्यापासून ग्रामस्थ पाणी समस्येने हैराण झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. त्यातच आसपास जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने हाल होत आहे. नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. सध्या दुष्काळी परिस्थीतीमुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक पदरमोड करणे शक्य नाही. त्यामुळे गावात संतापाची लाट पसरली होती. याबाबत माजी जि. प. सदस्य सांडू पुंगळे यांनी पुढाकार घेऊन महिला- पुरूषांसह शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महिलांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच पाण्याविना होणारे हाल कथन केले. सांडू पुंगळे यांनी गावातील नागरिकांसह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाडी, वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यानंतर महिलांनी ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी शिंदे यांनी दोन शासकीय पाणीपुरवठ्याचे टँकर मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Womenमहिलाwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन