शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी २ हजारांची लाच स्वीकारतांना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By दिपक ढोले  | Updated: August 31, 2023 17:04 IST

तक्रारदाराने सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) हा शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता

जालना : सातबाऱ्यावरील अज्ञान पालनकर्ता हा शेरा कमी करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना निकळक येथील महिला तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी पकडले आहे. रेखा पुरूषोत्तम मानेकर (३२ सजा निकळक, ता. बदनापूर) असे  लाचाखोत तलाठी महिलेचे नाव आहे.

तक्रारदाराने सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) हा शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु, तलाठी रेखा मानेकर यांनी काम केले नाही. तक्रारदाराने पुन्हा लेखी अर्ज केला. त्यानंतर तलाठी मानेकर यांनी दोन हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. गुरूवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बदनापूर शहरात सापळा लावून तलाठी रेखा मानेकर यांना दोन हजारांची लाच स्वीकारतांना पकडले. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश बुजडे, गणेश चेके, जावेद शेख, कृष्णा देठे यांनी केली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागJalanaजालनाFarmerशेतकरी