शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरखाली चिरडून महिलेचा पाय निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 01:04 IST

दुचाकीवरून पडून कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिलेच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने डावा पाय निकामी झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : दुचाकीवरून पडून कंटेनरखाली सापडून झालेल्या अपघातात महिलेच्या पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने डावा पाय निकामी झाल्याची घटना मंगळवारी औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात सकाळी घडली. कमलबाई कोकणे असे जखमी महिलेचे नाव आहे.बीडहून औरंगाबादकडे कंटेनर (एन.एल. ०१.क्यू. ५५०३७) जात असतांना शहागड (ता.अंबड) येथील जुना बसस्थानक परिसरात मोटरसायकलवरून (एम.एच.२० .एस.२९२७) एक दाम्पत्य धोंडराई, ता.गेवराईहून अंबडकडे जात होते. शहागड येथे दुचाकी चालकाने कंटेनेरला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून आलेल्या एका मोटरसायकलने जोराची धडक दिली.या जोराच्या धडकेनंतर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या कमलाबाई कोकणे खाली पडल्याने त्यांच्या डाव्या पायावरुन कंटेनरचे चाक गेले. यामुळे त्यांचा डावा पाय निकामी तर उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे.अपघातानंतर अज्ञात मोटारसायकलस्वार घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी कमलबाई कोकणे यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान जमादार सय्यद नासिर, पो.कॉ. महेश दाभाडे, गणेश बुजाडे यांनी कंटेनरसह चालक अर्शद याला ताब्यात घेतले. जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल