शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दगडाला शेंदूर लावून हा कुठला तुमचा देव झाला? छगन भुजबळ यांची जरांगेंवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:43 IST

आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का?

जालना: आता मराठा समाजाचा नवा नेता निर्माण झाला आहे. धनगर, तेली, माळी यांना नंतर ओबीसीमध्ये घुसवले असे तो म्हणतोय. पण आरक्षण म्हणजे काय ते तर समजून घ्या. आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाही. आम्हाला घटनेने, संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले आहे. आमच्या हक्काचे खातो म्हणतोय, अरे तुझे खातो का? आम्ही सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाहीत, दगडाला शेंदरू लावून हा कुठला तुमचा देव झाला? अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांचे नाव न घेता ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केली.ते जालना येथील ओबीसी एल्गार सभेत बोलत होते.  

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मंडल आयोगाने देशभर फिरून ओबीसी यांची संख्या ५४ टक्के असल्याने त्यांना २७ टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली. तो आयोग तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारला. त्याची अंमलबाजवणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केली. त्यांच्या हातात कोणाला आरक्षण देयचे नव्हते, यामुळे त्यांनी कोणाला आरक्षणापासून वंचित ठेवले, असा होत नसल्याचा खुलासा मंत्री भुजबळ यांनी आज केला. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा मोर्चे निघाले, मराठा समाजाला हजारो कोटी मिळत आहेत. अनेक तरतुदी आहेत. पण ओबीसी महामंडळाला हजार कोटी देखील मिळाले नाहीत. मराठा आंदोलना दरम्यान, ७० पोलिस जखमी झाले, ते काय पाय घसरून पडले का? त्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी काय करायचे, असा सवाल देखील भुजबळ यांनी केला. खरे चित्र राज्या पुढे आले नाही. त्यानंतर आमदार सोळंकें, क्षीरसागर यांच्या घरांवर हल्ले झाले. बीडपासून दूर सुभाष राऊत यांचे हॉटेल फोडले. हे सर्व पूर्वनियोजित होते, प्रत्येक ठिकाणास नंबर दिले होते. पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आल.,असेही भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण