शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

निर्व्यसनी व निरोगी तरुण हीच देशाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:03 IST

निर्व्यसनी व निरोगी तरुण हीच देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निर्व्यसनी व निरोगी तरुण हीच देशाची खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. ते येथील बलराम सांस्कृतिक क्रीडा व व्यायाम शाळेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.ही स्पर्धा आझाद मैदानावर पार पडली. यावेळी नगरसेवक तथा शहरप्रमुख विष्णू पाचफुले, प्रदीप सर्गम, संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र मेघावाले, दिनेश भगत, दुर्गेश काठोठीवाले, राजू सरोदे, महेश तलरेजा यांची उपस्थिती होती. यावेळी तरुणांशी संवाद साधताना अंबेकर म्हणाले की, जुन्या काळात मोटारसायकल, स्वयंचलित वाहने कमी असल्याने प्रत्येक जण पायी फिरायचा. कामाच्या ठिकाणी पायी जायचा. घरातील सर्व कामे यंत्राव्दारे नव्हे तर शरीर श्रमातूनच केली जायची. ती आता होत नाहीत. त्यामुळे देखील आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर मेघावाले, दर्शन मेघावाले, जयराज खरे, अक्षय भारजवाल, योगेश दुधनकर आदींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत जालन्यासह अन्य आठ तालुक्यांतून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवHealthआरोग्य