शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:35 IST

भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री बीड- नगर महामार्गावरील नवगण राजुरी जवळ घडली.नंदू भीमराव खोजे (१९), रोहन भरत बळते (१८ दोघे रा. जोगलादेवी ता. घनसावंगी) अशी मयतांची नावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील भरत बळते हे नगर जिल्ह्यातील जामखेड येथे कामाला आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा रोहन बळते व नंदू खोजे हे दोघे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून जामखेडकडे जात होते. त्यांची दुचाकी बीड- नगर महामार्गावरील नवगण राजुरी जवळ आली असता अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात नंदू खोजे हा जागीच ठार झाला.रोहन बळते यास बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रथमोपचारानंतर त्याला औरंगाबादला नेत असताना गेवराई जवळ त्याचा मृत्यू झाला. तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. जोगलादेवी येथे मंगळवारी दुपारी नंदू खोजे व रोहन बळते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, पित्याला भेटण्यासाठी जाणाऱ्या मुलासह दोघांवर काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू