शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहागड येथे दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:25 IST

खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या.

ठळक मुद्देमुलींच्या आईने मदतीसाठी आरडाओरड केली.नदी पात्रात कोणीच नसल्याने मदत मिळाली नाही

शहागड (जि. जालना) : अंबड तालुक्यातील गोरी- गंधारी हद्दीत गोदावरी नदीपात्रातील खोल खड्ड्यात आईसोबत धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. (पान ५ वर)(पान १ वरून) किशोरी संतोष कुटे (१०), नेहा संतोष कुटे (८) अशी या दोघींची नावे आहेत. 

मंगल संतोष कुटे (३९, रा. सावळेश्वर ता. गेवराई)  यांच्यासोबत मंगळवारी धुणे धुण्यासाठी या दोघी सावळेश्वर येथील गोदावरी नदीपात्रात गेल्या होत्या. मात्र पाणी नसल्याने गोरी- गंधारी येथील खड्ड्यात त्या धुणे धूत होत्या.  या वेळी किशोरी व नेहा आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरल्या. खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यानंतर त्यांची आई मंगल यांनी आरडाओरड केली. परंतु, नदी पात्रात कोणीच नव्हते. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघींना पाण्याबाहेर काढले. दोघींना शहागड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन एका मुलीला मयत घोषित केले. दुसऱ्या मुलीला गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन तिलाही मयत घोषित केले. 

गावात शोककळाया दोन्ही मुली शहागड येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होत्या. किशोरी ही तिसऱ्या वर्गात, तर नेहा पहिलीत शिक्षण घेत होती. या घटनेने सावळेश्वर गावात शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीJalanaजालना