शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर कंटेनर आणि कारच्या धडकेत दोघे गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:04 IST

अपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता कंटेनर चालकाने गाडीसोडून घटनस्थळावरुन पळ काढला.

अंकुशनगर (जालना ) : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा फाट्याजवळ कंटेनर आणि कारचाअपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. 

औरंगाबादहून उस्मानाबादकडे जाणारी कार (क्रमांक एम. एच. २० डी. एफ. १२५१) व बीडहून औरंगाबादकडे भरधाव येत असलेला  कंटेनर ( क्रमांक एच. आर. ६५ ए. ७२०१) औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील महाकाळा फाट्यावरील वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात इंडिका गाडीतील निशा मनोज पाटील ( २५) व राणी संतोष बोराडे (२७) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर प्रमिला शहाजी पाटील ( ६७), हर्षवर्धन मनोज पाटील ( १०), श्रावणी मनोज पाटील (७), सोनल संतोष बोराडे (६) जखमी आहेत. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने महाकाळा येथील  नागरिक, वाहनधारकांनी तातडीने जखमींना  वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना औरंगाबाद येथे उपचाराठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आणि कंटनेर जप्त केला. 

कंटेनर चालक फरारअपघात घडल्यानंतर जखमींना मदत न करता कंटेनर चालकाने गाडीसोडून घटनस्थळावरुन पळ काढला. वळण रस्ता असतांना जड वाहनधारक सुसाट वाहने चालवत असल्याने अपघात होत असल्याने महाकाळा येथील ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातcarकारhighwayमहामार्ग