शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:57 IST

हिस्वन- इस्लामवाडी गावाच्या मध्ये दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/ राणी उंचेगाव : हिस्वन- इस्लामवाडी गावाच्या मध्ये दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांच मृत्यू झाला. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला असून, या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.भीमराव नामदेव लोंढे (४४ रा. तळेगाव ता. घनसावंगी), शाम विष्णू मुळे (१९ रा. पुणेगाव ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील भीमराव नामदेव लोंढे आणि त्यांची मुलगी योगिता भीमराव लोंढे (१८) हे दोघे शनिवारी सकाळी दुचाकीवरून जडाई देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांची दुचाकी हिस्वन- इस्लामवाडी मार्गावर आली असता पुणेगाव येथून गाढे सावरगावकडे जाणाऱ्या शाम विष्णू मुळे याच्यादुचाकीशी जोराची धडक झाली. या अपघातात भीमराव लोंढे, शाम मुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर योगिता लोंढे ही मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी जालना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोकॉ किशोर तराळ यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि गंदम हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू