शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगत्वावर मात करीत त्याने सुरु केला मोबाईलचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:40 IST

शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला.बळीराम तीन महिन्यांचा असताना त्याला तापातच पोलिओ डोस देण्यात आला. यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. वडिलांना अंधत्व असल्यामुळे आईनेच तिन्ही भावांचा सांभाळ केला. बळीरामने आठवी पर्यंतचे शिक्षण शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील अपंग शाळेत घेतले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण जनता हायस्कूलमध्ये झाले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बळीराम शिक्षण घेत असताना सेतू कार्यालयात उत्पन्न व रहिवासी दाखल्याचे फार्म नागरिकांना भरुन देत असे. त्यातून मिळणारे अर्धे पैसे तो घरी देत होता. तर अर्धे पैसे स्वत: जवळ ठेवत होता. लहानपणापासूनच बळीरामला व्यवसाय करण्याची आवड होती.या पैशातून त्याने पान टपरी टाकली. या व्यवसायातून त्याने भांडवल उभारले. पान टपरीचा व्यवसाय चालत नसल्याने तो शहरातील मोबाईल शॉपवर काम करत होता. वडिलांच्या अंधत्वामुळे बळीरामवरच घरातील व्यक्तींची जबाबदारी होती. त्यामुळे घरची जबाबदारी सांभाळून त्याला व्यवसायासाठी भांडवलही उभारायचे होते. त्यामुळे तो जास्त वेळ कामही करत होता.भांडवल जमा होताच बळीरामने स्वत:चा व्यवसाय सुरु केला असून, त्याला शासनाने कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही.सध्या त्याने मोबाईल शॉपचे दुकान टाकले आहे. बळीरामाचे वडीलही दृष्टिहीन असतानाही काम करत असतात. त्याला ही उर्जा त्याच्या वडिलांपासून मिळाली आहे.त्यामुळे अहोरात्र परिश्रम घेत असून, त्याला आपल्या व्यवसायात वाढ करायची आहे. बळीराम दिव्यांगत्वावर मात करत मोठ्या जिद्दीने आपल्या व्यवसायात काम करत आहे. व्यवसायात वाढ करण्याची त्याची इच्छा आहे.

टॅग्स :Divyangदिव्यांगSocialसामाजिकbusinessव्यवसाय