शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याजवळ व्यापाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:10 IST

विविध गुन्ह्यांमध्ये संशयित होते राजेश नहार 

जालना : विविध गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी असलेले परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांची शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जालना- मंठा महामार्गावरील वाटूर फाट्याजवळ अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश नहार हे शनिवारी रात्री स्वत: कार चालवित परतूरकडे जात होते. त्यांची कार वाटूर फाट्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर गंभीर जखमी नहार यांना वाटसरूंनी उपचारासाठी जालना येथील मंठा चौफुलीजवळील एका खासगी रूग्णालयात  दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. नहार यांच्या उजव्या गालावर आणि डोक्यामध्ये गोळी लागल्याचे वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत समोर आले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर, मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली  नव्हती.जालना येथील प्रसिध्द व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर गोळीबार करणे तसेच बांधकाम व्यवसायिक गौतमसिंह मुनोत यांच्या घरी हल्ला करून मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी देणे आदी गुन्ह्यांमध्ये राजेश नहार यांना स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात अटक केली होती.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस