शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

बाजारातून दुचाकी लंपास जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजारात उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ...

बाजारातून दुचाकी लंपास

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजारात उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी नामदेव अंशीराम तौर यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गारटेकीच्या चिमुकलीचा अपघाती मृत्यू

तळणी : मंठा तालुक्यातील गारटेकी येथील एका तीन वर्षीय चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी बेळगाव जिल्ह्यातील मामदापूर येथे घडली. शिमरण अविनाश राठोड (वय ३ रा. गारटेकी, ता. मंठा) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीचे आई- वडील हे उसतोंडीसाठी कर्नाटक राज्यातील मामदापूर (ता. गोकाक) येथे गेले होते. पोलिसांनी ट्रॅक्टर क्र. (केए.४९.टीए.४२४७) ला ताब्यात घेतले. याप्रकरणी गोकाक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे गारटेकी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शॉर्टसर्किटमुळे घराला लागली आग

बदनापूर : तालुक्यातील वाल्हा येथील विष्णू पाराजी कठाळे यांच्या घराला ३० जानेवारी रोजी दुपारी शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी विष्णू कठाळे यांनी केली. सदरील घटनेचा बदनापूर पोलिसांनी पंचनामा केला.

भीमराव वीर यांचा सत्कार

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मध्ये परिचर पदावर कार्यरत असलेले भीमराव विश्वनाथ वीर यांना कनिष्ठ सहाय्यकपदी बढती मिळाली आहे. वीर हे औरंगाबाद जिल्ह्यातील विहामांडवा येथील रहिवासी आहेत. ते दहा वर्षांपासून परिचर पदावर जामखेड येथे कार्यरत होते. याबद्दल त्यांचा ग्रामस्थ विशाल भोजने, विनोद निलाखे, विलास जाधव, शिवाजी गवते, अमोल ढवळे यांनी सत्कार केला.