शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विविध अपघातांत तिघांचा मृत्यू; महामार्गावर झाली वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 01:08 IST

जालना- मंठा रोडवर सोमवारी रात्री दोन अपघात झाले. यात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह दोघांचा मृत्यू झाला. तर रोहनवाडी- सारवाडी मार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना- मंठा रोडवर सोमवारी रात्री दोन अपघात झाले. यात पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह दोघांचा मृत्यू झाला. तर रोहनवाडी- सारवाडी मार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.जालना पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश नरवडे (वय- ४५ रा. एरंडवडगाव) हे सोमवारी रात्री जालना- मंठा रोडवरून दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी गीता आॅईल मिल जवळ आली असता अपघात झाला. या अपघातात गणेश नरवडे यांचा मृत्यू झाला. तर या अपघातानंतर काही वेळातच जालना- मंठा मार्गावर दुचाकी अपघात झाला. यातील गंभीर जखमी सुरेश खांडेभराड (वय-४० रा.घोडेगाव ता. जालना) यांचा मृत्यू झाला. यापूर्वी महामार्गावर झालेला अपघात पाहून खंडेभराड हे पुढे जात होते. मात्र, वन-वेमध्ये समोरून आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याचे समजते. तर तिसरा अपघात रोहनवाडी- सारवाडी मार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला. ट्रॅक्टर- दुचाकी अपघातात ज्ञानेश्वर बबनराव निंबाळकर (वय-३२ रा. सारवाडी) यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका जालना पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू