शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रील्सला कमेंट करणे भोवले; खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी, आणखी दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:15 IST

अल्पवयीन मुलाने धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडीओवर दोघांनी कमेंट केल्या होत्या.

जालना : येथील शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रविवारी आणखी दोन जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नांदेड व पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सतीश पांडुरंग शिंदे (रा. हिमायतनगर,नांदेड) व आंतेश्वर बाबू मुंडकर (पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले की, इन्स्टाग्रॉमवरील एका व्हिडीओवर आ. अर्जुन खोतकर व त्यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या कमेंट्स काही जणांनी पोस्ट केल्या होत्या. या प्रकरणात व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला तालुका पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यानंतर त्या व्हिडीओवर कॉमेंट करणाऱ्या आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची नावे सतीश शिंदे व आंतेश्वर मुंडकर अशी आहेत. या संदर्भात संशयितांकडे अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उनवणे यांनी दिली.

एक शेतगडी अन् दुसरा टॅक्सी ड्रायव्हरअल्पवयीन मुलाने धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडीओवर सतीश पांडुरंग शिंदे व आंतेश्वर बाबू मुंडकर यांनी कमेंट केल्या होत्या. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. आमदार खोतकर यांना ओळखतसुद्धा नसल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. आंतेश्वर मुंडकर हा ट्रॅक्सी ड्रायव्हर आहे. तर सतीश शिंदे हा शेतगडी आहेत. दरम्यान या दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरSocial Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइम