शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:16 IST

आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मागील काही दिवसांपासून आष्टीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच शुक्रवारी रात्री पुन्हा आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या कृषी सेवा केंद्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात २ लाख ३२ हजारांचे बियाणे चोरट्यांनी लंपास केले.मागील काही दिवसांपासून आष्टी परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्यांचा तपास पोलिसांना अद्यापही लागला नाही. असे असतानाच शुक्रवारी रात्री आष्टी बसस्थानकापासून जवळच असलेल्या राहुल सदाशिव सवादे (३३) यांच्या बालाजी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी बियाणे लंपास केले आहे.शनिवारी सकाळी आठवाजेच्या सुमारास दुकान उघडले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी राहुल सवादे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. विनोद इज्जपवार हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री आष्टीमध्ये वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. आष्टी व परिसरात यापूर्वीही तीन मोठे दरोडे पडले होते, त्याचाही तपास अद्याप न लागल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीAgriculture Sectorशेती क्षेत्र