शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मंठा येथे चार दुकाने फोडली; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:01 IST

गजबजलेल्या वस्तीमधील चार दुकाने फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : शहरातील गजबजलेल्या वस्तीमधील चार दुकाने फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या खेतेश्वर स्वीट मार्ट या दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील ७०० रुपये रोख रक्कम व मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर स्वामी विवेकानंद शाळा रोडवर केशव भगवान बोराडे यांचे फोटो स्टुडिओचे दुकान आहे.या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील ५५ हजार रुपये किंमतीचा कॅमेरा, १० हजार ५०० रोख रक्कम असा ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच संतोष अंकुश जाधव यांच्या पथॉलॉजीचे शटर तोडून ५०० रुपये तर संग्राम फिल्टरचे संचालक व्यंकटेश लिपणे यांच्या दुकानातून ३ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे. यापकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोनि. विलास निकम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम केला. पुढील तपास पोउपनि. आर. टी. चव्हाण करीत आहेत.चोरटा सीसीटीव्हीत कैदशहरातील बसस्थानकासमोर असलेल्या खेतेश्वर स्वीट मार्ट दुकानातील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून, पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, बुधवारी मंठा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले.त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी दिवसभर त्या कामात होते. त्यामुळे रात्री गस्तीवर कमी पोलीस कर्मचारी होते. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोनि. विलास निकम यांनी दिली.

टॅग्स :theftचोरीMarketबाजारCrime Newsगुन्हेगारी