शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

भांडणातून संसार उद्ध्वस्त, पत्नीच्या खुनानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:17 IST

पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीने कीटकनाशक प्राशन केले

- फकिरा देशमुखभोकरदन( जालना) : पत्नीचा खून करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील पळसखेड मूर्तड येथे घडली. संगीता अर्जुन सोनुने असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री भांडणानंतर पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. 

पळसखेड मूर्तड येथील अर्जुन चांगो सोनुने (55) हे पत्नी संगिता 14 वर्षाच्या मुलासह वरुड बु शिवारातील स्वतःच्या शेतात राहतात. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सोनुने पतीपत्नीत कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या पतीने दगड मारल्याने संगिताबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना शेजाऱ्यांनी पिंपळगाव रेणुकाई येथे दवाखान्यात आणले. येथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून संगीताबाई यांना मृत घोषित केले. 

दरम्यान, पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच अर्जुन सोनुनेने आज सकाळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक बजरंग कोटुंबरे,  अरुण वाघ,  मिलिंद सुरडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना