शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

स्प्रे मारून व्यापाऱ्याला दीड लाखांना लुटले

By दिपक ढोले  | Updated: March 30, 2023 00:20 IST

ही  घटना जालना शहरातील जालना-रोहनवाडी रोडवरील बर्डी महादेव मंदिर फाट्यावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

जालना : पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या व्यापाऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून १ लाख ६५ हजार रूपये लांबविले. ही  घटना जालना शहरातील जालना-रोहनवाडी रोडवरील बर्डी महादेव मंदिर फाट्यावर बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. रूपनगर येथील रहिवासी अशोक भिकाजी चव्हाण यांचा लोंढेवाडी येथे सारथी नावाचा पेट्रोल पंप आहे. बुधवारी दिवसभर पेट्रोल पंपावर जमा झालेले १ लाख ६५ हजार रूपये घेऊन अशोक चव्हाण हे दुचाकीने जालना येथील बँकेकडे येत होते. जालना ते रोहणवाडी रस्त्यावरील बर्डी महादेव मंदिर फाट्याजवळ आल्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अशोक चव्हाण यांच्या तोंडावर स्प्रे मारला.  नंतर त्यांच्याकडे असलेले १ लाख ६५ हजार रूपये हिसकावून नेले. याची माहिती तातडीने तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाये हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास पोलिस  करीत आहेत. या प्रकरणी  अशोक  चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस